Homeक्राईमगावठी दारुची वाहतूक करणाऱ्यास दोन लाख पस्तीस हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक.

गावठी दारुची वाहतूक करणाऱ्यास दोन लाख पस्तीस हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक.

लोणी काळभोर प्रतिनिधी
बेकायदेशीर हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्या इसमास पोलिसांनी पकडून २ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हि कारवाई लोणी काळभोर पोलीसांनी केली असून सोमनाथ दयानंद शेटप्पा (वय३० वर्ष रा. पाषाणकर बाग लोणी काळभोर) या अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वार मंगळवार दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास थेऊर येचील चिंतामणी चौकात चारचाकी गाडी नेवर एम. एच. १२ जी. एफ. १६०६ या गाडीतून बेकायदेशीर हातभट्टी गावठी दारु एकूण १० प्लास्टिक कॅन्ड मध्ये ३५० लिटर दारुची वाहतुक करीत असल्याची खबर पोलिस हवालदार विशाल बनकर यांना मिळाली. सदर बातमी मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे वांचे मार्गर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदिप बिराजदार, पोलीस हवालदार, दिगंबर जगताप,

पोलीस हवालदार विशाल बनकर, पोलीस हवालदार संतोष बारगजे, पोलीस शिपाई सागर कदम यांनी सदर ठिकाणी सापळा रचुन बेकायदेशीर हातभट्टी गावठी दारू वाहतूक करणारी चार चाकी गाडी पकडून गाडी चालक सोमनाथ दयानंद शेटप्पा यास ताब्यात घेतले या कारवाईत एकुण २ लाख ३५ हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.

सदरची कामगीरी मा. डॉ. श्री राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, पुणे शहर, श्रीमती अनुराधा उदमले, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षक रनदिप बिराजदार, पोलीस हवालदार, विशाल बनकर, पोलीस हवालदार संतोष बारगजे, पोलीस हवालदार दिगंबर जगताप, पोलीस शिपाई. सागर कदम यांनी कामगिरी केली केली.
मुख्य संपादक.चंद्रकांत दुंडे
संपर्क.8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुरज चौधरी यांचेकडून पत्रकार बंधुसाठी स्नेहभेटीचे आयोजन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - दिवाळी सणाचे औचित्य साधून पेठ गावचे आदर्श सरपंच सूरज भालचंद्र चौधरी यांच्या वतीने सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांसाठी खास...

किल्ले सिंहगडावर दिपावली पहाट कार्यक्रम, हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासह गडकिल्ल्यांच्या विकासासाठी कटिबद्ध- सभापती काकडे.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या...

अंगारकी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथे भाविकांची मोठी गर्दी.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी आज भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी ...

यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

error: Content is protected !!