लोणी काळभोर प्रतिनिधी
पूर्व हवेलीतील प्रामुख्याने लोणी काळभोर,कदमवाकवस्ती,फुरसुंगी गावांमध्ये रविवारी रात्रभर झालेल्या ढगफुटी सद्रुश पावसाने जोरदार हजेरी लावत ओढेनाले तुडुंब भरुन वाहू लागले.कदमवाकवस्ती येथील रहिवासी वस्तीमध्ये पाणी शिरले तसेच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून शेतीला शेततळ्यांचे स्वरुप आले शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.त्वरीत शासनाने पंचनामे करु नुकसान भरपाई द्यावी.कर्जमाफी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या तिन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लाॅटींग झाल्याने खाजगी विकासकांनी काही ठिकाणी ओढेनाले बुजवून काही ठिकाणी रुंदी कमी करून ओढे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.प्रशासनाचे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.त्याचा परिणाम रहिवासी लोकांच्या जीवनावर होत आहे.राहत्या घरामध्ये पाणी शिरल्याने नागरीकांना रात्र डोळ्याने जागुन काढावी लागली.महसुलमंत्री.मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्याप्रमाणे धडाकेबाज निर्णय घेत शेतरस्ते,पाणंद रस्ते खुले करण्याची मोहीम राबवली ती खरेच उल्लेखनीय बाब आहे.तसेच महसूल मंत्र्यांनी नकाशावरील ओढे नाल्यांची भुमी अभिलेख खात्याकडून मोजणी करून हद्दनिश्चिती करुन ओढे खुले करावेत आणि ओढ्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून जोर धरु लागली आहे.ओढ्यानाल्यांची अशीच परिस्थिती राहीली तर मोठ्या प्रमाणात जिवितहानी होऊ शकते अशी भीती जनतेतून व्यक्त होत आहे. ं
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे बातम्या जाहिरातीसाठी संपर्क
8806043369
फोटो.बाबुराव सोपाना काळभोर,व गजानन कृष्णाजी चौधरी,बाजारमळा दुंडे वस्ती नजीक य भाजीपाला पिकात ओढ्याचे घुसलेले पाणी.
लोणी काळभोर,कदमवाकवस्ती,फुरसुंगी येथील नागरीकांचे जनजीवन ढगफुटी सद्रुश पावसाने विस्कळीत.
RELATED ARTICLES
- Advertisment -
यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...
लोणी काळभोर प्रतिनिधी
यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...
कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.
लोणी काळभोर प्रतिनिधी
कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...
कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.
लोणी काळभोर प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...
थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...