Homeताज्या बातम्यापुणे जिल्हाध्यक्षपदी सचिन माथेफोड तर हवेली तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत दुंडे.

पुणे जिल्हाध्यक्षपदी सचिन माथेफोड तर हवेली तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत दुंडे.

लोणी काळभोर प्रतिनिधी -गोरव कवडे
राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे प्रा. सचिन महाराज माथेफोड यांची एकमुखाने निवड करण्यात आली.तसेच जिल्हा कार्याध्यक्षपदी दैनिक प्रभातचे पत्रकार सचिन सुंबे,जिल्हा उपाध्यक्षपदी विजय थोरात,पुणे जिल्हा सल्लागारपदी दैनिक सामनाचे पत्रकार भाऊसाहेब महाडिक,हवेली तालुका अध्यक्षपदी पुण्यनगरीचे पत्रकार चंद्रकांत दुंडे तर हवेली कार्याध्यक्षपदी गौरव कवडे यांची निवड करण्यात आली . यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे तसेच विजय लोखंडे व राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.
सचिन माथेफोड ,सचिन सुंबे ,चंद्रकांत दुंडे ,भाऊसाहेब महाडिक व गौरव कवडे यांनी पत्रकारिता करत असताना सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवला आहे .गोरगरीब मुलांना शालेय साहित्य वाटप असो किंवा अनाथ आश्रमात साहित्य वाटप असो यासाठी हवेली डॉक्टर असोसिएशन व उरूळी कांचन येथील अनेक डॉक्टरांची मदत त्यांना लाभली आहे .तसेच अनेक रुग्णानां सहाय्यता करण्यासाठी हे पत्रकार नेहमी तयार असतात . याकामी थेऊर येथील ग्रामपंचायत सदस्य व आरोग्य दुत युवराज काकडे यांची त्यांना मोलाची साथ लाभत असुन पुणे जिल्ह्यातील अनेक रुग्णांना मदत मिळाली आहे .

पुणे जिल्ह्यातील पत्रकार विशेष ग्रामीण भागातील पत्रकार यांच्यासाठी विशेष काम करण्याचा मानस असून विशेष करून अनेक पत्रकारांच्या आरोग्याच्या बाबतीत ठोस पावले उचलणे गरजेचे आहेत . तसेच पत्रकारिते सोबतच आपण सर्वप्रथम आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे त्यासाठी स्वतःचे व्यवसाय नोकऱ्या कशा पद्धतीने वाढवता येतील व ते करून लोकशाहीचा चौथा स्तंभ अजून कसा बळकट होईल यासाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील त्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे.
सचिन माथेफोड
पुणे जिल्हा अध्यक्ष

पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी संघटना कटिबद्ध असुन संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत .तसेच पत्रकारांना समाजात मानाचे स्थान देण्यासाठी प्रयत्न करणार आहे .

सचिन सुंबे
कार्याध्यक्ष पुणे जिल्हा

पुणे फास्ट न्युज संपादक चंद्रकांत दुंडे.बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क.8806043369.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

error: Content is protected !!