लोणी काळभोर प्रतिनिधी
आळंदी म्हातोबा येथे भीमज्योत मित्र मंडळ यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी राणी मस्के यांचा भीमगीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.यावेळी अध्यक्ष अनिकेत गायकवाड व उपाध्यक्ष अनिरुद्ध गायकवाड यांनी आमंत्रित केलेल्या ग्रामस्थांच्या हस्ते सर्व महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.अपूर्वा चंद यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच या मंडळाच्या माध्यमातून श्री म्हातोबा जोगेश्वरी देवस्थान कृती समिती यांना विकास कामासाठी देणगी देण्यात आली.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश गायकवाड यांनी केले.तसेच या कार्यक्रमासाठी आळंदी म्हातोबा गावातील सर्व ग्रामस्थ नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे कर्मचारी सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369
आळंदी म्हातोबा येथे भीमज्योत मित्र मंडळ यांच्या वतीने भीम जयंती उत्साहात साजरी
RELATED ARTICLES
- Advertisment -
सुरज चौधरी यांचेकडून पत्रकार बंधुसाठी स्नेहभेटीचे आयोजन.
लोणी काळभोर प्रतिनिधी - दिवाळी सणाचे औचित्य साधून पेठ गावचे आदर्श सरपंच सूरज भालचंद्र चौधरी यांच्या वतीने सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांसाठी खास...
किल्ले सिंहगडावर दिपावली पहाट कार्यक्रम, हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासह गडकिल्ल्यांच्या विकासासाठी कटिबद्ध- सभापती काकडे.
लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या...
अंगारकी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथे भाविकांची मोठी गर्दी.
लोणी काळभोर प्रतिनिधी
आज भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी ...
यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...
लोणी काळभोर प्रतिनिधी
यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...
कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...