लोणी काळभोर प्रतिनिधी – लोणी काळभोर येथील ॲक्सिस बँकेच्या एटीएम मधून आज सायंकाळी पाच वाजल्यापासून पाचशे रुपये काढायला गेले की अडीच हजार रुपये येत असल्याचा प्रकार उघडीस आला बातमी वाऱ्यासारखी पसरली . ग्राहकांना ही माहिती मिळाल्यानंतर एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी एकच गर्दी झाली. सायंकाळी पाच वाजता एका ग्राहकांने पाचशे रुपये काढण्यासाठी गेला असता त्याने ५०० चा आकडा टाकल्याबरोबर पाचशेच्या पाच नोटा त्याला आल्या. त्यामुळे ही घटना त्या ग्राहकाने आपल्या मित्रांना सांगितले. आणि लोणी काळभोर परिसरात ही घटना वाऱ्यासारखी पसरली .त्यामुळे एटीएम समोर एकच गर्दी झाली घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी ॲक्सिस बँकेच्या अधिकार्यांना ही माहिती दिली .त्यानंतर संध्याकाळी सव्वासात वाजता एटीएम बंद करण्यात आले. याबाबत पैसे भरण्याचे कॉन्ट्रॅक्ट सी एम एस या कंपनीला दिले असून त्यांचे ब्रांच मॅनेजर प्रशांत राऊत यांनी तांत्रिक चुकीमुळे ही घटना घडली असून एक लाख १३ हजार रुपये ग्राहकांकडे जास्त गेल्याचे सांगितले. आता पैसे परत देण्यासाठी ग्राहकांना विनंती केल्याचे मँनेजर यांनी सांगितले .
चार वर्षांपूर्वी शेवाळेवाडी येथे दिवाळी सण जवळ असताना असाच प्रकार घडला होता .
काढायला गेले पाचशे रुपये मिळाले अडीच हजार रूपये.लोणी काळभोर येथील अक्सिस बॅंकेच्या एटीएम मधील प्रकार
RELATED ARTICLES
- Advertisment -
कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.
लोणी काळभोर प्रतिनिधी
कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...
कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.
लोणी काळभोर प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...
थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...