Homeताज्या बातम्याकृषीपंपाच्या कनेक्शन साठी सौर ऊर्जेची सक्ती नको.

कृषीपंपाच्या कनेक्शन साठी सौर ऊर्जेची सक्ती नको.

हवेली प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे
महायुती सरकारने निवडणुकी अगोदर मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी कृषीपंपासाठी मोफत विजबिलाची घोषणा केल्याने शेतकरी आनंदीत झाला.आता ज्या शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन घ्यावयाचे आहे त्यांना सौर उर्जा कनेक्शन घ्या वीज कनेक्शन बंद झाली आहेत असे सांगितले जाते.परंतु पुर्व हवेलीतील गावांमध्ये प्रामुख्याने तरकारी,भाजीपाला,पिकांबरोबर उस शेतीही केली जाते.त्यामुळे दिवसा तरकारी,भाजीपाला तर रात्रीच्या वेळी उसाला पाणी दिले जाते.जर सौर उर्जा कनेक्शन घेतले तर फक्त दिवसाच पाणी मिळते.यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे तरी शासनाने शेतकऱ्याना ज्यांना सौर उर्जा कनेक्शन चालते त्यांना सौर उर्जा आणि ज्यांना वीज कनेक्शनची गरज आहे त्यांना वीज कनेक्शन मिळावे अशी मागणी होत आहे.तरी शासनाने या मागणीचा सहानुभूतीने विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकरी व्यक्त करत आहेत.
संपादक.चंद्रकांत दुंडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

error: Content is protected !!