लोणी काळभोर प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ या परिसरामध्ये वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन झाले
कार्यक्रमाची सुरुवात तालुका हवेली पूर्वचे संरक्षण उपाध्यक्ष मेजर सुभाष सोनवणे यांनी समता सैनिक दलाच्या वतीने स्तंभास मानवंदना देण्यात आली
कार्यक्रमाचे अध्यक्ष पूर्व हवेलीचे संस्कार उपाध्यक्ष सुनील अवचार गुरुजी यांनी भूषवले
कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प व पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून झाली तदनंतर पुणे जिल्हा पूर्वचे अध्यक्ष बीजी घाटे गुरुजी व तालुका हवेली पूर्वचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून वर्षावास
प्रवचन मालिकेचे उद्घाटन केले
आलेल्या पाहुण्यांचे स्वागत पेरणे फाटा शाखाध्यक्ष कोमलदास वासनिक यांनी गुलाब पुष्प देऊन केले
प्रास्ताविक हवेली तालुका च्या पूर्वचे संस्कार सचिव संजय गायकवाड यांनी केले वरिष्ठ केंद्रीय शिक्षक दिलीप सरोदे गुरुजी यांनी भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत व पंचशील या विषयावर प्रवचन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका पूर्व हवेलीचे सरचिटणीस सिद्धार्थ गायकवाड यांनी केले
कार्यक्रमासाठी पेरणेग्राम शाखाध्यक्ष काळुरामजी गायकवाड शिवहरी गायकवाड जितेंद्र वाघमारे निकेश मेश्राम जीवन लांजेवार अमोल भडंगे व पंचक्रोशीतील बौद्ध उपासक उपासिका हजर होते शेवटी तालुका हवेली पूर्वचे संरक्षण सचिव दत्तात्रय गायकवाड यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपला
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क.8806043369
कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.
RELATED ARTICLES
- Advertisment -
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.
लोणी काळभोर प्रतिनिधी
कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...
थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...
*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*
* लोणी काळभोर प्रतिनिधी
चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व*
पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...