Homeताज्या बातम्यातब्बल एकवीस वर्षानी घुले विद्यालयात आठवणी झाल्या ताज्या.

तब्बल एकवीस वर्षानी घुले विद्यालयात आठवणी झाल्या ताज्या.

हवैली, (प्रतिनिधी)मांजरी येथील कृष्णाजी खंडुजी घुले विद्यालयात तब्बल एकवीस वर्षानंतर माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी २००३-०४ बॅच यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला.यामध्ये ,विचारांची देवाणघेवाण,कौटुंबिक चर्चा,एकमेकांची कौटुंबिक विचारपूस,मुलामुलींची लग्न,नोकरीच्या संधी यावर चर्चा करण्यात आली.शिक्षकांच्या तब्येतीची आपुलकीने विचारपूस कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांचे प्रतिमापूजन आणि राष्ट्रगीताने स्नेहमेळाव्याची सुरुवात झाली. त्यानंतर दिवंगत शिक्षक-शिक्षिका तसेच दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्राचार्य संजय मोहिते, शिक्षक तानाजी साळुंखे, एकनाथ जाधव, किसन रत्नपारखी, शिक्षिका संगीता कोकरे- रूपनवर तसेच मनोज अधिकारी हे उपस्थित होते. आशीष घुले, नेहा बेल्हेकर, प्रियंका बेल्हेकर, सागर प्रभुणे, नीलेश दगडे, सुमित मते, रवींद्र टिळेकर, कुलदीप पवार, राजेंद्र भंडारी, अमित गाढवे, अविनाश ढेंबरे, माधवी घुले, स्वप्नील जगधने तसेच मेमाणे यांच्यासह विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचे संयोजन केले. सागर प्रभुणे आणि प्रियांका बेल्हेकर यांनी सूत्रसंचालन, विद्यार्थी प्रतिनिधी तथा माजी उपसरपंच सुमीत घुले यांनी शिक्षिकांचे तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आभार मानले.
संपादक.चंद्रकांत दुंडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8806043369.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंगारकी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथे भाविकांची मोठी गर्दी.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी आज भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी ...

यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

error: Content is protected !!