लोणी काळभोर – लोणी काळभोर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी तपासाची सुत्रे वेगाने हलवत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे ,पोलिस हवालदार विजय जाधव यांच्या तत्परतेमुळे घरातून निघून गेलेला तरुण दोन तासात सापडला .
याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी दिलेल्या माहितीनुसार अजय लक्ष्मण पाटोळे (वय वर्षे १७ राहणार लोणी काळभोर माळी मळा ) हा तरुण शनिवार दिनांक २८/१२/२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेला होता .एटीएम मधुन पैसे काढून घेतले म्हणून वडील मारतील या भीतीने घरातून निघून गेल्याचे मित्र सांगत आहे. त्याचे वडील पोलिसांनकडे गेले असता पोलिसांनी दोन तासात तरुणांला शोधून त्याला समजावून सांगितले व वडिलांच्या ताब्यात दिले पोलिसांच्या या कामगिरीबद्दल परीसरातुन नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
संपादक.चंद्रकांत दुंडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क.8806043369.
लोणी काळभोर पोलीसांची तत्परता.घरातून निघून गेलेला तरूण दोन तासातच पालकांच्या स्वाधीन.
RELATED ARTICLES
- Advertisment -
अंगारकी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथे भाविकांची मोठी गर्दी.
लोणी काळभोर प्रतिनिधी
आज भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी ...
यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...
लोणी काळभोर प्रतिनिधी
यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...
कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.
लोणी काळभोर प्रतिनिधी
कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...
कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.
लोणी काळभोर प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...