लोणी काळभोर प्रतिनिधी
लोणी काळभोर येथे दुपारी चार साडेचार वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसाने लींब,बाभुळ अशा मोठ्या वृक्षांची पडझड झाली.काही ठिकाणी विजेच्या तारांवर झाड पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला.काही ठिकाणी शेतकऱ्यांची पेरूची झाडे,पपईघी झाडे जमीनदोस्त झाली रस्त्यावर झाडे पडल्याने काही काळासाठी रस्ते बंद झाले.काढणीयोग्य झालेला भाजीपाला काढता येत नसल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.सततच्या पावसाने भाजीपाला पिवळा पडण्याची शक्यता असल्याने बळीराजा हवालदील झाला आहे.गेल्याच महीन्यात झालेल्या गारपिटीने झालेल्या संकटातून शेतकरी सावरलेला नसताना अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले आहे.गारपीटीच्या नुकसान भरपाईच्या अपेक्षा फोल ठरलेल्या असतानाच अस्मानी संकटाने पुन्हा डोके वर काढलेले आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कुंटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड बनले आहे.सततच्या पावसाने शेतमजुरांनाही काम नसल्याने त्यांचेवरही उपासमारीची वेळ आली आहे.तरी शासनाने शेतमालाला हमीभाव व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा एवढीच माफक अपेक्षा शेतकरी वर्गातुन व्यक्त होत आहे.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369
लोणी काळभोर येथे जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
RELATED ARTICLES
- Advertisment -
अंगारकी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथे भाविकांची मोठी गर्दी.
लोणी काळभोर प्रतिनिधी
आज भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी ...
यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...
लोणी काळभोर प्रतिनिधी
यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...
कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.
लोणी काळभोर प्रतिनिधी
कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...
कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.
लोणी काळभोर प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...