Homeताज्या बातम्यासोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

लोणी काळभोर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवत 100% निकाल लावला आहे यामध्ये
हडपसर भेकराईनगर येथील सोनाई इंग्लिश मीडियम हायस्कूल व सायन्स ज्युनिअर कॉलेज मध्ये बारावीचा निकाल शंभर टक्के लागला.
दृष्टी सुनील रोकडे या विद्यार्थिनीने 85% टक्के मिळविला हर्षवर्धन किशोर शिंदे या विद्यार्थ्याने 81.50% टक्के मिळविला.
वेदांत रामदास भिसे या विद्यार्थ्याने 78. 67% मिळविला या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ए. एल. नर्सिंग राव व शाळेच्या ट्रस्टी राज लक्ष्‍मणराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बनकर, स्वर्णा राव. राम मनोहर रेड्डी. सोनिया मोरे. संदेश मोरे. आदी उपस्थित होते.मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

error: Content is protected !!