Homeताज्या बातम्याआई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांची वारस नोंद करण्यात येणार नाही टिळेकर ग्रामपंचायतचा...

आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांची वारस नोंद करण्यात येणार नाही टिळेकर ग्रामपंचायतचा ऐतिहासिक निर्णय.

लोणी काळभोर प्रतिनिधी
हवेली तालुक्यातील अग्रेसर टिळेकर वाडी ग्रामपंचायत ने घेतला ऐतिहासिक निर्णय. या निर्णयाचे संपूर्ण पंचक्रोशीतुन होत आहे स्वागत.
गावातील प्रत्येक खातेदाराने आई-वडिलांचा संभाळ व आदरत्य करावे या उद्देशाने.. ग्रामपंचायत ने ग्रामसभेमध्ये व मासिक सभेमध्ये गावातील तरुणांनी व्यवस्थितपणे संभाळ करावा.. संभाळ न केल्यास वारसाची नोंद होणार नाही अशा प्रकारचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अशा निर्णय झाल्यामुळे परिसरातील सर्व स्तरांमधून गावकऱ्यांचे व ग्रामपंचायत सरपंच सदस्यांचे कौतुक होत आहे.. असा ठराव करणारे जिल्ह्यातील एकमेव गाव ठरले आहे असे सरपंच गोवर्धन टिळेकर यांनी सांगितले.. यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील पोलीस अधिकारी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

error: Content is protected !!