Homeताज्या बातम्याउरुळी कांचन पोलीस स्टेशन अंतर्गत वाचन कट्टा सुरू - शंकर पाटील*

उरुळी कांचन पोलीस स्टेशन अंतर्गत वाचन कट्टा सुरू – शंकर पाटील*

उरुळी कांचन : प्रतिनिधी ( सुनील तुपे ) उरुळी कांचन . ता. हवेली येथील
उरुळी कांचन पोलीस स्टेशन अंतर्गत वाचन कट्टा सुरू करण्यात आला असून अतिशय चांगला प्रतिसाद या वाचन कट्ट्याला मिळत आहे. पुस्तक हे आपले एक चांगले मित्र असून मोबाईलच्या दुनियेमध्ये पुस्तके जवळ करा , वाचाल तर वाचाल असे मत उरुळी कांचनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. वाचक वर्गाने या उपक्रमाचे स्वागत केले असून अनेक चांगली पुस्तके त्या ठिकाणी वाचायला मिळत आहे. हा एक वेगळा आनंद मिळत आहे. नाशिकचे शिव समर्थ प्रकाशनचे अंकुर काळे आणि इतिहास अभ्यासक खलील उर्फ मुन्नाभाई शेख यांनी या उपक्रमाला पुस्तके भेट देऊन एक चांगला आदर्श घडवला आहे. महाराणा प्रताप, संमभवामी युगे युगे, गड किल्ल्यांच्या माहितीचे दुर्ग , अपेक्षित दुर्गांचा इतिहास, गाव कुसातील जितराब , गरुड झेप, औदुंबरावत , अशी अनेक पुस्तके त्यांनी भेट दिली. याप्रसंगी पीआय सुभाष चव्हाण वाचक अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, पो. कॉ भिसे, पो. कॉ रासकर , पो. कॉ चव्हाण, पीएसआय सीद पाटील क्राईम ब्रँच , पोलीस हवालदार शैलेश स्वामी, विशाल शिंदे, आदेश पोवार, ओंकार कांचन आदी मान्यवर व वाचक वर्ग उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे. येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू...

लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.

0
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...

मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...

0
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...

error: Content is protected !!