Homeताज्या बातम्या*टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ...

*टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या lenskart या कंपनी चा मनसे कडून जाहीर निषेध*श्री अनिरुद्ध मराठे उपाध्यक्ष हवेली तालुका मनसे.

लोणी काळभोर प्रतिनिधी
हायवे कंपनी लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी सांगितले आहे की टिळा,टिकली किंवा धागा घालून कर्मचाऱ्यांना लेन्सकार्ट येऊ नये,असे आदेश किंवा नियम कंपनीने दिले आहे,या नियमांचा हवेली तालुका मनसे कडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे व पुढील काळात हिंदू धर्माचे भावना व हिंदू संस्कृती धर्माविरुद्ध असे काही स्टेटमेंट जी कंपनी करेल किंवा जे व्यवस्थापन करेल त्या व्यवस्थापनाचे विरोधात सर्व सकल हिंदू समाजाच्या भावना अतिशय तीव्र असतील अशी या ठिकाणी या सर्वच व्यवस्थापकीय संचालक यांनी पुढील काळात लक्षात घ्यावे व जाती-धर्मांमध्ये ते निर्माण होणार नाही असे वक्तव्य टाळावे जेणेकरून पुढील काळामध्ये आपण ज्या वक्तव्य केले आहे त्या वक्तव्यावर आपल्या धंद्यावर काय परिणाम होईल व हिंदू समाज किती ताकद चा आहे हे दाखवून देण्याची वेळ पुढील काळात येऊ नये अशी मागणी लेन्स कार्ट कंपनी व व्यवस्थापकीय संचालक व सीईओ यांनी लक्षात घ्यावं व पुढील काळात चुकीचे नियम व चुकीच्या अटी घालून कर्मचाऱ्यांवर व समाजावर या गोष्टीचा काय परिणाम होईल याची काळजी कंपनी घ्यावी व जे काही नुकसान होईल त्या सर्वस्वी जबाबदार हे स्वतः पियुष बंसल सीईओ लेन्स स्कार्ट हेच असतील अशी मागणी आम्ही हवेली तालुक्यातून मनसे त्यावेळी उपस्थित मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री रामचंद्र काका गायकवाड,श्री चेतन चौधरी मनसे हवेली तालुका अध्यक्ष,श्री संदीप चोरघडे विद्यार्थी अध्यक्ष मनसे हवेली तालुका उपाध्यक्ष श्री अनिरुद्ध मराठे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
8806043369.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

error: Content is protected !!