उरुळी कांचन प्रतिनिधी सुनील तुपे संस्कार झाडावर उगवत नाही, आकाशातून पडत नाही, संस्कार घर, परिवार, समाज आणि सभोवतालच्या वातावरणापासून सुजीत होत असतात. संस्काराची सगळ्यात जास्त जबाबदारी आई-वडील, पालक आणि शिक्षकांची असते. हे देखील तेवढेच खरे आहे की ही संस्कार केवळ सांगण्याव्दारे, बोलण्याव्दारे येत नाही, पण ते वर्तनातून-आचरणातून येतात, सत्कर्मातून येतात आणि चारित्रीक उज्वलतेतून येतात. जसे आई-वडील, पालक वागतात तसेच त्यांची मुलं पण आचरण करतात. आपल्या मुलांना उत्तम शिक्षण, अर्थपुर्ण शिक्षण आणि व्यावहारीक शिक्षणासह काळाच्या सोबत चालणे खुप महत्वाचे आहे. महाविर निवासी मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना घडवणं अत्यंत कठीण काम आहे. त्यांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिले की सातत्याने तेज व प्रसन्नता दिसतं असल्याने येथील सर्व शिक्षक कर्मचारी अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेत असल्याचे जाणवते असे मत दैनिक केसरीचे पत्रकार अमोल भोसले यांनी व्यक्त केले. उरुळी कांचन (ता.हवेली) येथील महावीर निवासी मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप सामाजिक भावनेतून अंबिका तांबे हिने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कांचन यांनी व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यपिका स्मिता सपार, बी. एन.भालेराव, कविता पवार, राठोड, मीनाक्षी वासनिक, जगदीश पवार आदी विद्यार्थी उपस्थित होते.
संपादक.चंद्रकांत दुंडे.बातम्या जाहिरातीसाठी संपर्क 8806043369
महावीर निवासी मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊ वाटप अंबिका तांबे हिच्या संकल्पनेतून स्तुत्य उपक्रम
RELATED ARTICLES
- Advertisment -
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.
लोणी काळभोर प्रतिनिधी
कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...
कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.
लोणी काळभोर प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...
थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...
*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*
* लोणी काळभोर प्रतिनिधी
चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व*
पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...