लोणी काळभोर प्रतिनिधी अमोल अडागळे
लोणी काळभोर येथील पाषाणकर बाग या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर घरगुती वीज मीटर बॉक्स
हे चोकाचौकात विद्युत खांबावर बसविण्यात आले आहेत. सदर मीटर बॉक्स हे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. अरुंद रस्त्यामुळे या मिटर बॉक्सला वाहनांची धडक बसत आहेत.लोणी काळभोर येथील पाषाणकर बाग येथे चौकातील वर्दळीच्या ठिकाणी विद्युत खांबाला बसविण्यात आलेल्या मीटर बॉक्सला अज्ञात वाहनाने धडक दिली व यामुळे विद्यत खांब वाकला गेला आहे.या अपघातावेळी थोड्या फार प्रमाणात स्पार्क झाला. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची मोठी दुर्घटना घडली नाही सदर घटना होऊन आठवडा उलटला तरी येथील विद्युत कार्यालयाला याची पुसटशीही कल्पना नाही.ज्यावेळी स्थानिक नागरीकांनी कार्यालयाला प्रकारे कळविला तेव्हा महावितरण करंट मध्ये आले.
आणखी भर या मीटर बॉक्सचे कंत्राट ज्यांना दिले होते त्यांच्या कामगारांनी मीटर बॉक्स मधील मीटरच्या जोडणी या एका ग्राहकाच्या दुसऱ्या ग्राहकाला अदलाबदली करुन जोडल्या होत्या. यामुळे ज्याचा वीजवापर कमी त्याला अव्वाच्या सव्वा बील आले व ज्याचा वापर जास्त त्या ग्राहकाला वीजबील कमी असे सुद्धा प्रकार घडले आहेत. त्यामुळे नक्की या बॉक्स बसविण्यामागचा उद्देश हा महावितरणाचा त्रास कमी करण्याचा होता की, नागरीकांचा त्रास वाढवायचा हे कळायला मार्ग नाही.
संपादक चंद्रकांत दुंडे.बातम्या जाहिरातीसाठी संपर्क 8806043369
लोणी काळभोर येथे मीटर महावितरणचा मीटर बॉक्स ठरत आहेत अपघातास कारणीभूत
RELATED ARTICLES
- Advertisment -
कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.
लोणी काळभोर प्रतिनिधी
कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...
कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.
लोणी काळभोर प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...
थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...