Homeताज्या बातम्याशिरुर हवेली मतदासंघात ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांचा दणदणीत विजय.हवेलीतील पहीला आमदार...

शिरुर हवेली मतदासंघात ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांचा दणदणीत विजय.हवेलीतील पहीला आमदार होण्याचा बहुमान.

लोणी काळभोर प्रतिनिधी:
शिरुर हवेली मतदारसंघात झालेल्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते.या ठिकाणी प्रमुख लढत शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांनी तुतारी वाजवणारा माणुस या चिन्हावर तर ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके हे राष्ट्रवादी अजित पवार गटातून घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढविली यामध्ये माऊली कटके यांचा दणदणीत विजय झाला यामुळे पहील्यांदाच माऊली कटके यांंच्यामुळे हवेली तालुक्यातील आमदार होण्याचा बहुमान हवेलीतील वाघोली गावाला मिळाला. तर आमदार अशोक पवारांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.माऊली कटके यांचा 74686 मतांनी दणदणीत विजय झाला.त्यामुळे शिरुर हवेली मतदारसंघाबरोबरच लोणी काळभोर येथे फटाके वाजऊन मोठा जल्लोष झाला.
संपादक.चंद्रकांत दुंडे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 8806043369.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे. येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू...

लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.

0
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...

मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...

0
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...

error: Content is protected !!