लोणी काळभोर प्रतिनिधी
पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि डॉ. श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्र भुषण डॉ.श्री.नारायण विष्णु तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी निमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, ता. अलिबाग, जि. रायगड यांचे मार्फत रविवारी दिनांक 1 मार्च 2026 रोजी सकाळी 07:30 वाजता महास्वच्छता अभियान राबविण्यात आले, या महास्वच्छता अभियानामध्ये एकूण २४ टन सुका कचरा व ८.७ टन ओला कचरा जमा करण्यात आला, संपूर्ण परिसरातून एकूण ५२६ श्रीसदस्य सहभागी झाले होते, या महास्वच्छता अभियानामध्ये सासवड, जेजुरी,लोणी काळभोर व कदमवाकवस्ती, भेकराई नगर हा परिसर प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांकडून स्वच्छ करण्यात आला.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क.8806043369.
संत निरंकारी मंडळातर्फे लोणी काळभोर येथे स्वच्छता अभियान.
RELATED ARTICLES
- Advertisment -
*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*
* लोणी काळभोर प्रतिनिधी
चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व*
पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...
लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...
मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...
सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल
लोणी काळभोर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...