Homeताज्या बातम्यासात दिवसात फुरसुंगी,पुणे ते अयोध्या अंतर सायकलवर केले पार.फुरसुंगीतील तरुणांचे धाडस.

सात दिवसात फुरसुंगी,पुणे ते अयोध्या अंतर सायकलवर केले पार.फुरसुंगीतील तरुणांचे धाडस.

हवेली प्रतिनिधी
: प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे क्रियाशील, उत्साही सदस्य फुरसुंगी गावचे सुपुत्र गोरख भाऊ कामठे यांनी दहा सहका-यांसह फुरसुंगी, पुणे ते अयोध्या (उत्तर प्रदेश) हे १६०० किमी अंतर सायकलवरून मोठ्या जिद्दीने ७ दिवसात पार केले. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि डोळ्यासमोर ध्येय ठेवून त्यांनी रोज २०० – २५० किलोमीटर अंतर पार केले. उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीने गारठलेले रस्ते यांनी उत्साहाच्या भरात आनंदात मागे टाकले. योग्य नियोजन करून शारीरिक कौशल्याच्या जोरावर यश मिळवले. गोरख भाऊ कामठे व त्यांच्या सहका-यांचे पुणे ते अयोध्या हे १६०० किमी अंतर सायकलवरून केले ७ दिवसात पार केले कामठे यांचेबरोबर फुरसुंगी गावचे युवक अमोल वाजे ,जीवन पवार, प्रविण भोसले, प्रशांत कामठे, रविंद्र हरपळे ,तानाजी अडागळे ,गुणवंत गायकवाड , रामदास लावंड ,गोरख कामठे , संतोष मसुडगे ,किरण कामठे अशी फुरसुंगी ते अयोध्या असा प्रवास करणाऱ्या फुरसुंगीतील धाडसी तरुणांची नावे आहेत.या सर्वांचे फुरसुंगी बरोबरच संपूर्ण पंचक्रोशीतील नागरीकांतुन कौतुक होत आहे.
संपादक चंद्रकांत दुंडे.बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क.8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

error: Content is protected !!