Homeताज्या बातम्याशिरुर हवेलीचे आमदार मा. माउली कटके यांच्या प्रयत्नातुन विकासाला मिळणार गती.

शिरुर हवेलीचे आमदार मा. माउली कटके यांच्या प्रयत्नातुन विकासाला मिळणार गती.

लोणी काळभोर प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांच्या अभ्यासू आणि कणखर नेतृत्वाखाली पुणे ते शिरूर या महत्त्वाच्या विकास मार्गावर तब्बल ७,५१५ कोटी रुपयांची भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे परिसरातील रस्ते, वाहतूक आणि शहरी विकासाला नवे बळ मिळणार आहे.
या संदर्भात शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार माऊली आबा कटके यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक आभार व्यक्त करत या निधीमुळे शिरूरच्या विकासाला गती मिळणार असल्याचे सांगितले.

🔹 ठळक प्रकल्प व निधी वाटप:

पुणे ते शिरूर ५४ किमी उच्च दर्जाच्या मार्गासाठी ७,५१५ कोटींचा निधी

तळेगाव ते चाकण (२५ किमी) चार पदरी उच्च दर्जाचा मार्ग – ६,४९९ कोटी रुपये

हडपसर ते यवत सहा पदरी उच्च मार्ग – ५२६२.३६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

🔹 शिरूर-हवेली भागातील सर्वांगीण विकासासाठी तब्बल ४० कोटी ८ लाख ४६ हजार रुपयांची भरघोस तरतूद

या निधीमुळे मतदारसंघातील विविध प्रलंबित कामांना चालना मिळेल. खास करून रस्ते, पूल, उड्डाणपूल व वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल अपेक्षित आहेत. आमदार माऊली आबा कटके यांनी सांगितले की, हा निधी हे सरकारच्या विकासाभिमुख धोरणाचे प्रतिबिंब आहे.

📢 “एकच ध्यास – शिरूर-हवेली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास
मुख्य संपादक. चंद्रकांत दुंडे
संपर्क. 8806043369

“

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंगारकी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथे भाविकांची मोठी गर्दी.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी आज भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी ...

यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

error: Content is protected !!