संभलमध्ये सापडलेल्या या मंदिराची संपूर्ण कथा येथे वाचा
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी वीज आणि अतिक्रमण कारवाई दरम्यान हे मंदिर शोधून काढल्याचे सांगितले होते. हे मंदिर बरेच दिवस बंद होते. ते उघडण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, मंदिराचा दरवाजा उघडला असता आतमध्ये हनुमानजीची मूर्ती आणि शिवलिंग सापडले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक शिरीष चंद्र यांनी सांगितले होते की, मंदिराच्या बाहेर एक विहीर आहे जी खोदताना सापडली.
Video: यूपीच्या संभलमधील मंदिरात झाले भजन-कीर्तन, पोलीस-प्रशासनाने केली सुरक्षा व्यवस्था.









