Homeताज्या बातम्याकामाचा माणूस, हक्काचा माणूस! — मल्हारगड मार्गावरील २ किमी रस्त्याचे काम पुर्ण.शेतकऱ्यांना...

कामाचा माणूस, हक्काचा माणूस! — मल्हारगड मार्गावरील २ किमी रस्त्याचे काम पुर्ण.शेतकऱ्यांना दिलासा.

लोणी काळभोर प्रतिनिधी
मल्हारगडाकडे जाणाऱ्या तसेच आळंदी म्हातोबा परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या रस्त्याचे २ किमी मुरुमीकरण करून देण्यात आले असून, त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. “कामाचा माणूस, हक्काचा माणूस!” ही ओळ या कामातून प्रत्यक्षात उतरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

या रस्त्याबाबतची ठोस मागणी कोपरा सभेत प्रकाश सावंत यांच्याकडे आळंदी म्हातोबा येथील ग्रामस्थांनी मांडली होती. शेतमाल वाहतूक, दूध संकलन, दैनंदिन ये-जा आणि पावसाळ्यातील अडचणी लक्षात घेऊन तातडीने दखल घेत काम सुचवून २ किमी मुरुमीकरण पूर्ण करण्यात आले.

“वर्षानुवर्षांची समस्या सुटली. शब्दांपेक्षा काम महत्त्वाचे असते,” अशा शब्दांत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या रस्त्यामुळे शेतीकामांना गती मिळणार असून मल्हारगड परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.

दरम्यान, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पुष्पलता सावंत उभ्या राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक विकासकामांना प्राधान्य देणारी भूमिका मांडत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

कामातून विश्वास निर्माण होतो—आणि तोच खरा हक्काचा माणूस ओळखून देतो, अशी प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांकडून उमटली.
मुख्य संपादक
चंद्रकांत दुंडे
8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

error: Content is protected !!