Homeताज्या बातम्याबारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग ७ मधून सौ. भारती शेळके...

बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग ७ मधून सौ. भारती शेळके यांचा मोठ्या फरकाने विजय

लोणी काळभोर प्रतिनिधी – बारामती नगर परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट )३५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले .बारामती नगर परिषदेत ४१ जागांपैकी ८ जागा अजित पवार गटाने बिनविरोध जिंकल्या होत्या, उर्वरित ३३ जागांसाठी मतदान झाले. विरोधकांना एकूण ६ जागा मिळाल्या आहेत . नगराध्यक्षपदी सचिन सातव यांनी बाजी मारली. तर प्रभाग ७ अजित पवार गटाच्या सौ. भारती शेळके यांनी मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली . सौ .भारती शेळके यांना १०६५ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या मेघा सुरेंद्र जेवरे यांना ३५४ मते मिळाली.
सौ. भारती शेळके या विजयी होताच अशोक नगर भागात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच ढोल ताशांच्या गजरात महिलांनी उत्स्फूर्तपणे डान्स करत विजय साजरा केला. सौ. भरती शेळके या अनेक वर्षापासून महिलांसाठी काम करत असून सात नंबर प्रभागात अनेक महिलांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्यामुळे भारती शेळके या प्रचंड मतांनी निवडून आल्याचे प्रभागातील महिलांनी सांगितले .यावेळी सौ. भारती शेळके यांनी सांगितले की बारामतीच्या विकासासाठी व प्रभागाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून वेळोवेळी अजित दादांचे मार्गदर्शन खूपच मोलाचे ठरले आहे .
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे. येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू...

लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.

0
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...

मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...

0
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...

error: Content is protected !!