Homeशिक्षण-प्रशिक्षणसौ. अनिता अनिरुद्ध मराठे यांना सलग तिसऱ्यांदा ‘बेस्ट अबॅकस टीचर अवॉर्ड’

सौ. अनिता अनिरुद्ध मराठे यांना सलग तिसऱ्यांदा ‘बेस्ट अबॅकस टीचर अवॉर्ड’

लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे –पुणे येथील गणेश कला, क्रीडा व सांस्कृतिक भवन, स्वारगेट येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल अबॅकस कॉम्प्युटिशन स्पर्धेत सौ.अनिता अनिरुद्ध मराठे यांना सलग तिसऱ्यांदा ‘बेस्ट अबॅकस टीचर अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. या स्पर्धेत महाराष्ट्रतुन १५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना १ ते १०० पर्यंत पाढे, वैदिक मॅथ्स तसेच फोनिक्स साऊंड्स यांचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढते, गणित सोपे होते तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी अधिक सुलभ होते. अबॅकस पद्धतीमुळे विद्यार्थी पुढे अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणाच्या परीक्षा आत्मविश्वासाने पार पाडू शकतात.

कुंजीरवाडी गावातील शिवसाई अबॅकस क्लासेस मधील अनेक विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. सौ. मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये गणिता विषयीची भीती दूर होऊन,रस निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. तसेच अनेक विद्यार्थी उत्कृष्ट मार्क गणित विषयात व इंग्लिश साउंड फोनिक्स वैदिक मैथ्स,मेडिटेशन, एकाग्रता अभ्यास विषयी मेंटॅलिटी या सर्व बाबींवर फोकस केला जातो

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थी विविध क्षेत्रांत आपले नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत गणिताची पायाभरणी मजबूत होण्यासाठी अबॅकस शिक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ व पालकांनी व्यक्त केले. पुढील काळात अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी अबॅकस शिक्षणाचा लाभ घ्यावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मुख्य संपादक
चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

error: Content is protected !!