पुणे, ऐतिहासिक धम्मभूमी देहू रोड बुद्ध विहार कृती समिती धम्मभूमी फेस्टिवल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन हस्ते दिनांक २५डिसेंबर १९५४रोजी तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा बसवण्यात आली होती हा इतिहास पूर्ण मानव जातीला ज्ञात आहे याच ऐतिहासिक क्षणाचा 71 वा वर्धापन दिन देहूरोड येथे साजरा केला जात असतो. विविध सांस्कृतिक तसेच प्रबोधनपर कार्यक्रम प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी साजरे होत असतात. त्याचाच एक भाग म्हणून समाजातील तळागाळातील लोकांसाठी अहो रात्र परिश्रम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा अनेक पुरस्कार देऊन सन्मान केला जातो .या कार्यक्रमांमध्ये संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तम बापू कामठे यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी सतत झटत असतात ऐतिहासिक धम्मभूमीवरील मराठा आरक्षण परीषदसाठी त्यांनी केलेले कार्य अद्वितीय असे आहे समाजामध्ये आपली कामगिरी एक समाजारत्न म्हणून शोभते म्हणून आपणास ऐतिहासिक धर्मभूमीवर समाज रत्न पुरस्काराने गौरवण्यात येत आहे असे संयोजक भिमपुत्र टेक्सास दादा गायकवाड विकास प्रणेते ऐतिहासिक धम्मभुमी देहूरोड यांनी केले. महाराष्ट्राचे गाण सम्राट आनंद शिंदे व भिमपुत्र टेक्सास दादा गायकवाड यांच्या हस्ते शिवश्री उत्तमबापू कामठे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला याप्रसंगी प्रबोधक प्रबुद्ध साठे सिने अभिनेते जॉनी कांबळे व हजारो भीमसैनिक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369
संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तमबापू कामठे यांना ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड येथे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित .
RELATED ARTICLES
- Advertisment -
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.
लोणी काळभोर प्रतिनिधी
कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...
कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.
लोणी काळभोर प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...
थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...
*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*
* लोणी काळभोर प्रतिनिधी
चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व*
पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...