हवेली प्रतिनिधी : शाळेची ग्रंथालये समृद्ध असतील तर विद्यार्थ्यांची मस्तकं सशक्त होतात. सशक्त झालेली मस्तकं कोणापुढेही झुकत नाहीत. शाळेची ग्रंथालये समृद्ध असतील तर, विद्यार्थी चौफेर वाचन करतील, असा स्पष्ट विचार साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी मांडला.
हडपसरमधील साधना विद्यालयामध्ये आज (सोमवार, दि. ३०) छोटेखानी कार्यक्रमामध्ये दै.पुण्यनगरीचे उपसंपादक डॉ. अशोक बालगुडे यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी सुमारे एक हजार ४५ रुपयांची पुस्तके भेट दिली. या पुस्तकांचा स्वीकार विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केला. याप्रसंगी पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, ग्रंथालयप्रमुख प्रदीप बागल, प्रतापराव गायकवाड, अनिल वाव्हळ उपस्थित होते.
संपादक चंद्रकांत दुंडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8806043369
सशक्त झालेली मस्तकं कोणापुढे झुकत नाहीत : प्राचार्य जाधव, डॉ.अशोक बालगुडे यांची ग्रंथालयासाठी सुमारे एक हजार ४५ रुपयांची पुस्तके भेट”
RELATED ARTICLES
- Advertisment -
कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.
लोणी काळभोर प्रतिनिधी
कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...
कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.
लोणी काळभोर प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...
थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...