Homeताज्या बातम्याआपल्याला राष्ट्रवादीचाच प्रचार करायचा आहे” – सचिन तुपे पक्षनिष्ठेला प्राधान्य देत...

आपल्याला राष्ट्रवादीचाच प्रचार करायचा आहे” – सचिन तुपे पक्षनिष्ठेला प्राधान्य देत पंचायत समिती निवडणुकीत माघार; राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा

लोणी काळभोर प्रतिनिधी
पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सचिन तुपे यांनी पक्षनिष्ठेचा आदर्श ठेवत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंचायत समिती निवडणुकीत आपल्या मुलासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारीची इच्छा असतानाही, पक्षाच्या निर्णयाचा सन्मान राखत त्यांनी माघार घेतली असून पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवारांना पूर्ण ताकदीने पाठिंबा जाहीर केला आहे.

“आपल्याला राष्ट्रवादीचाच प्रचार करायचा आहे” असे स्पष्ट शब्दांत सांगत सचिन तुपे यांनी व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा, ही भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत जिथे तिकीट न मिळाल्यास पक्षांतराचे प्रमाण वाढत आहे, तिथे सचिन तुपे यांची ही भूमिका राष्ट्रवादीसाठी दिलासादायक आणि प्रेरणादायी मानली जात आहे.

यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी अधिकृत असणाऱ्या उमेदवारांची बाजू बळकट झालेली आहे
मुख्य संपादक
चंद्रकांत दुंडे
8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुरज चौधरी यांचेकडून पत्रकार बंधुसाठी स्नेहभेटीचे आयोजन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - दिवाळी सणाचे औचित्य साधून पेठ गावचे आदर्श सरपंच सूरज भालचंद्र चौधरी यांच्या वतीने सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांसाठी खास...

किल्ले सिंहगडावर दिपावली पहाट कार्यक्रम, हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासह गडकिल्ल्यांच्या विकासासाठी कटिबद्ध- सभापती काकडे.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या...

अंगारकी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथे भाविकांची मोठी गर्दी.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी आज भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी ...

यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

error: Content is protected !!