Homeताज्या बातम्याकोरेगाव मुळ, केसनंद जिल्हा परिषद गटात कमळ फुलणार.नागरीकांमध्ये चर्चा.

कोरेगाव मुळ, केसनंद जिल्हा परिषद गटात कमळ फुलणार.नागरीकांमध्ये चर्चा.

लोणी काळभोर प्रतिनिधी
पूर्व हवेलीतील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागले असून केसनंद-कोरेगाव मुळ जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार सौ. कविता विजय पायगुडे आणि कोरेगावमूळ पंचायत समिती गणातून सुरज भालचंद्र चौधरी यांची प्रचारात उभारी घेतली असून तरुण युवकांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत सर्वसामान्य मतदारांना कमळाला मतदान करण्यासाठी आवाहन केले.

एकेकाळी हवेली तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते याला भारतीय जनता पक्षाने खिळ घालण्यात यश मिळवले असून पूर्व हवेलीतील पाचही जिल्हा परिषद गटामध्ये पक्षाचे उमेदवार निवडणूक प्रचारात सरशी घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकात रंगत वाढणार आहे कोरेगाव मूळ केसनंद या जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद उमेदवार सौ कविता विजय पायगुडे यांनी दोन्हीही पंचायत समिती गटातील आपले सहकारी उमेदवार यांच्या सहयोगातून प्रचारामध्ये जबरदस्त उभारी घेतली असून कार्यकर्त्यांचा ही या प्रचार कार्यामध्ये मोठा सहभाग होत आहे त्यामुळे “वारं फिरलं कमळ फुललं” अशी नागरिकांमध्ये चर्चा वाढली आहे.

केसनंद पंचायत समिती गणामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरज चौधरी यांच्या सहकार्यातून वाड्यावर – वस्त्या आणि गावांमधून प्रचार शिगेला पोहोचला आहे आणि याला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. ज्येष्ठ नागरिक व वृद्ध माता यांना आपल्या पक्ष चिन्हाची ओळख करून आपणास मतदान करावे अशी विनंती उमेदवारांकरवी करण्यात येत आहे याला या ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद मिळताना दिसतो.

देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चालू असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे वेगवेगळ्या शासकीय योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे हात बळकट करणे महत्त्वाचे असल्याचे या प्रचारादरम्यान उमेदवार करत आहेत.
मुख्य संपादक
चंद्रकांत दुंडे
8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे. येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू...

लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.

0
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...

मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...

0
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...

error: Content is protected !!