Homeताज्या बातम्यापुणे सोलापूर रोडवर पाच वाहनांचा विचित्र अपघात.

पुणे सोलापूर रोडवर पाच वाहनांचा विचित्र अपघात.

हवेली प्रतिनिधी.पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेवाळेवाडी फाटा येथे गुरुवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास झालेल्या पाच वाहनांच्या विचित्र अपघातात कोणीही जखमी न झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.यामुळे पुणे सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंना फुल ट्राफिक जाम होऊन वाहनांच्या दोन दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या.वाहतुक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अर्धा तासाच्या आत.योग्य नियोजन करत महामार्गावरील कोंडी हटवत रस्ता मोकळा करून दिला.अपघातामध्ये एक ट्रक,तीन कार व एक खाजगी बसचा समावेश आहे.
संपादक चंद्रकांत दुंडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंगारकी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथे भाविकांची मोठी गर्दी.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी आज भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी ...

यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

error: Content is protected !!