हवेली, प्रतिनिधी ( सुनील तुपे )
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा जन्मोत्सव सोहळा आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ ग्रंथाचे वाटप करण्यात आले. अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरी खुर्द शाळेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. श्री विठ्ठल-रुक्मिणी प्रासादिक दिंडी व ग्रामस्थांच्या वतीने ग्रंथ वाटप करण्यात आले. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री क्षेत्र थेऊर( ता. हवेली ) येथील समाज भुषण. हभप आनंद महाराज तांबे यांच्या संकल्पनेतून मांजरी खुर्द येथील विद्यार्थ्यांना ग्रंथ वाटप करण्यात आले. यावेळी माजी सरपंच विलास उंद्रे. युवा उद्योजक विकास उंद्रे. पांडुरंग महाराज उंद्रे . सुरेश साळुंखे. बाबुराव नेवाळे. रोहिदास साळुंखे . बाबासाहेब भोसले पत्रकार अमोल भोसले आदी उपस्थित होते . यावेळी हभप आनंद महाराज तांबे यांनी सांगितले की संत वाड्मय विद्यार्थ्यांकडून अधिकअधिक जोपासले जाऊन विद्यार्थ्यांना भविष्यात मराठीच्या वैभवात भर टाकणारी कामगिरी त्यांच्याकडून व्हावी या उदात्त हेतूने संत ज्ञानेश्वर सार्थ हरिपाठ ग्रंथाचे वाटप करण्यात आले. समाजाने त्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जे.के ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल चंद यांनी केले तर आभार विठ्ठल ढमे यांनी मानले,
संपादक.चंद्रकांंत दुंडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8806043369
मांजरी खुर्द येथील शाळेतील विद्यार्थ्यांना हरिपाठ ग्रंथाचे वाटप*
RELATED ARTICLES
- Advertisment -
सुरज चौधरी यांचेकडून पत्रकार बंधुसाठी स्नेहभेटीचे आयोजन.
लोणी काळभोर प्रतिनिधी - दिवाळी सणाचे औचित्य साधून पेठ गावचे आदर्श सरपंच सूरज भालचंद्र चौधरी यांच्या वतीने सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांसाठी खास...
किल्ले सिंहगडावर दिपावली पहाट कार्यक्रम, हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासह गडकिल्ल्यांच्या विकासासाठी कटिबद्ध- सभापती काकडे.
लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या...
अंगारकी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथे भाविकांची मोठी गर्दी.
लोणी काळभोर प्रतिनिधी
आज भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी ...
यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...
लोणी काळभोर प्रतिनिधी
यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...
कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...