Homeताज्या बातम्या*मातोश्री रमाई आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत मिसेस महाराष्ट्र अनुभा यांचा...

*मातोश्री रमाई आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत मिसेस महाराष्ट्र अनुभा यांचा सन्मान*

उरुळी कांचन: प्रतिनिधी ( सुनील तुपे ) ता. हवेली . नायगाव येथील महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, मातोश्री रमाई आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळा नायगाव (ता.हवेली) येथे ब्लेस फाऊंडेशन च्या संस्थापिका, समाजसेविका, कॉन्सिलर अनुभा पटेल यांना सन २०२४ सालाचा मानाचा मिसेस पुणे. तसेच मिसेस महाराष्ट्र हा किताब मिळवला त्या बद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रवीण पांडे मॅडम होत्या. याप्रसंगी नायगावचे माजी सरपंच जितेंद्र चौधरी, महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कादर शेख, स्वेतल भादुरे , कविता साईदाने , दैनिक केसरी चे पत्रकार अमोल भोसले , प्रवीण कांबळे , अवेझ शेख , दिपाली करंडे, अनिता शिंदे , सागर क्षिरसागर , पल्लवी शिंदे , राधा खुडे , रेणुका डांगे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आनुभा पटेल यांनी विद्यार्थ्यांना विपस्यनेचे महत्व सांगितले, यावेळी विद्यार्थ्यांना ध्यानधारणा करण्यास सांगितले. ब्लेस फाऊंडेशनचे वतीने शाळेतील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना थंडीचे स्वेटर वाटप करून अन्नदान करण्यात आले. तसेच भविष्यात फाऊंडेशनचे वतीने भरघोस मदत करण्याचे आश्वासन अनुभा पटेल यांनी दिले. यावेळी शाळेचे सहशिक्षक अमोल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका शबाना शेख यांनी आभार मानले तसेच विद्यार्थी पालक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .
संपादक चंद्रकांत दुंडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क.8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुरज चौधरी यांचेकडून पत्रकार बंधुसाठी स्नेहभेटीचे आयोजन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - दिवाळी सणाचे औचित्य साधून पेठ गावचे आदर्श सरपंच सूरज भालचंद्र चौधरी यांच्या वतीने सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांसाठी खास...

किल्ले सिंहगडावर दिपावली पहाट कार्यक्रम, हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासह गडकिल्ल्यांच्या विकासासाठी कटिबद्ध- सभापती काकडे.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या...

अंगारकी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथे भाविकांची मोठी गर्दी.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी आज भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी ...

यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

error: Content is protected !!