Homeराजकीयलोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भरत काळभोर.

लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भरत काळभोर.

लोणी काळभोर प्रतिनिधी
लोणी काळभोर ग्रामपंचायत सरपंच सविता गिताराम लांडगे यांनी राजीनामा दिल्यामुळे लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या निवडणूक निर्णय तथा मंडल अधिकारी अशोक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली.यामध्ये लोणी काळभोर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भरत दत्तात्रय काळभोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामविकास अधिकारी एस. एन. गवारी यांनी निवडणुक कामकाजात सहकार्य केले.
सरपंचपदासाठी भरत काळभोर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंदे यांनी त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी ज्येष्ठ नेते माधव काळभोर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच भरत काळभोर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साधना सहकार बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, पंचायत समिती माजी सभापती युगंधर उर्फ सनी काळभोर बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोर, माजी सरपंच शरद काळभोर, भोलेनाथ शेलार योगेश काळभोर, माधुरी काळभोर उपसरपंच रतन वाळके, मा. उपसरपंच ज्योती काळभोर, संगीता काळभोर, सदस्य गणेश कांबळे नागेश काळभोर उपस्थित होते.

मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

error: Content is protected !!