Homeताज्या बातम्याकृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रकाश जगताप.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रकाश जगताप.

लोणी काळभोर दि. १८: कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.दिलीप काळभोर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर अनेक नावे चर्चेत होती.त्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रकाश चंद्रकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली. यापुर्वी यशवंत सहकारी साखर कारखाना चेअरमन पदी सुभाष जगताप यांची निवड झालेली आहे. बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखाना या हवेली तालुक्यातील दोन महत्वाच्या सहकारी संस्थावर अनुक्रमे प्रकाश जगताप व सुभाष जगताप या सख्या भावांची वर्णी लागली हा दुर्मिळ योगायोग असल्याची चर्चा पुर्व हवेलीतील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.दोघा भावांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बाजार समितीच्या सभागृहात आज शुक्रवारी (ता. 18) निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत सभापती पदासाठी प्रकाश जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी माजी सभापती दिलीप काळभोर, उपसभापती दत्तात्रय पायगुडे, संचालक रोहिदास उंद्रे, रामकृष्ण सातव, राजाराम कांचन, संतोष आबासाहेब कांचन, सुदर्शन चौधरी, शशिकांत गायकवाड, प्रशांत काळभोर, नितीन दांगट, गणेश घुले, रवींद्र कंद, मनिषा हरपळे, सारिका हरगुडे, आबासाहेब आबनावे, गणेश घुले व अनिरुध्द भोसले, संतोष नांगरे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणी काळभोर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा .युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका आंतराष्ट्रीय विद्यापीठाची...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील...

संत निरंकारी मंडळातर्फे लोणी काळभोर येथे स्वच्छता अभियान.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि डॉ. श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्र...

लोणी काळभोर बाजामळा दुंडे वस्ती येथे सलग दुसऱ्या दिवशी चोरांचा धुमाकूळ.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर बाजारमळा दुंडे वस्ती येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून घरातील वायरींग स्विच आणि वाररींग कामाची हत्यारे असा सुमारे...

हवेली तालुक्यात शांततेत मतदान पार पडले.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी आज हवेली तालुक्यात . जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान शांततेत पार पडले अनेक मतदान केंद्रावर साडेसहा ते सात पर्यंत रांगा...

दिल्ली पासुन गल्ली पर्यंत भाजपच्या विकास कामाचे कौतुक – कृष्णाआप्पा चौधरी ...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कोरेगाव - केसनंद जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार सौ कविताताई विजय पायगुडे, कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील भाजपाचे...

error: Content is protected !!