Homeताज्या बातम्यासंदेश आव्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

संदेश आव्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

लोणी काळभोर प्रतिनिधी
आळंदी म्हातोबा येथील श्री म्हातोबा माध्यमिक विद्यालयात संदेश आव्हाळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

शिक्षण हेच खरे भविष्य घडविण्याचे साधन आहे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास दिसून येत होता.

या कार्यक्रमास अजय जवळकर, महेश जवळकर व प्रज्वल शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक सेवक यांनीही उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले.

मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, “वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याची ही प्रेरणादायी बाब असून विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारी आहे.”

संदेश आव्हाळे यांच्या या उपक्रमामुळे समाजोपयोगी जाणीव आणि शिक्षणाबाबतची बांधिलकी अधोरेखित होत असून, अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे. येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू...

लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.

0
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...

मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...

0
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...

error: Content is protected !!