Homeताज्या बातम्यागणाबाहेरील व्यक्तीला उमेदवारी नको श्री काळभैरवनाथ परिवर्तन ग्रुपची मागणी

गणाबाहेरील व्यक्तीला उमेदवारी नको श्री काळभैरवनाथ परिवर्तन ग्रुपची मागणी

लोणी काळभोर प्रतिनिधी – केसनंद -कोरेगावमूळ जिल्हा परिषद गटातील कोरेगावमूळ पंचायत समिती मध्ये गणाबाहेरील व्यक्तीला उमेदवारी नको अशी मागणी नायगाव येथील श्री काळभैरवनाथ परिवर्तन ग्रुपचे प्रमुख राजेंद्र रतन चौधरी व कृष्णाआप्पा चौधरी यांनी शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या कडे केली आहे .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी व आपल्याशी निष्ठा असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दयावी .
नायगाव येथील श्री काळभैरवनाथ परिवर्तन ग्रुपच्या माध्यमातून ग्रामपंचायत नायगाव मधील ११ पैकी आठ सदस्य, नायगाव ग्रामीण पतसंस्था संचालक मंडळ, श्री काळभैरवनाथ प्रसादिक दिंडी विश्वस्त मंडळ, यशवंत पाणीपुरवठा संस्था, नायगाव ग्राम विकास मंडळ, नायगाव विकास सोसायटीचे काही संचालक, परिवर्तन ग्रुप सदस्य तसेच गावातील तरुण मंडळांचा गणातील उमेदवारीसाठी मागणी आहे.

माननीय शरदचंद्रजी पवार साहेब व अजित दादा पवार यांच्यावर समस्त नायगाव , पेठ ग्रामस्थांचे विशेष प्रेम आहे . गत विधानसभा निवडणुकीत पूर्व हवेली मधून उच्चांकी मतदान पक्षाला झालेले आहे त्यामुळे नायगावचे वरील सर्व संस्थांचे संचालक मंडळ, विश्वस्त मंडळ यांच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते की, कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील उमेदवारी देताना गणाच्या व्यक्तीचा विचार करावा . अशी मतदारांची भूमिका आहे.

कोरेगाव मूळ पंचायत समिती गणा बाहेरील बलस्थान असलेल्या नेत्यांच्या शिफारशी उमेदवारी निश्चित करताना घेऊ नये. गणातील नेते व सर्व सामान्य कार्यकर्ते यांच्या शिफारशी विचारात घेऊन उमेदवारी द्यावी. अशी मागणी श्री काळभैरवनाथ परिवर्तन ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे .
याबाबत आमदार माऊली कटके यांनी सांगितले की तुमच्या भावना मी उपमुख्यमंत्री अजित दादांपर्यंत पोहचवणार आहे .
दादा नक्कीच न्याय देतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे. येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू...

लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.

0
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...

मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...

0
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...

error: Content is protected !!