Homeताज्या बातम्यापुर्व हवेलीतील तरुण फुलचंद लव्हर.

पुर्व हवेलीतील तरुण फुलचंद लव्हर.

हवेली प्रतिनिधी पुर्व हवेलीतील सर्वच गावात तरुण झालेत फुलचंद लव्हर.पुर्व हवेलीतील पान टपऱ्यांमध्ये अगदी सहजपणे ३५/४० रुपयात फुलचंद पान मिळते पंचक्रोशीतील तरुण सर्रास खाताना दिसत आहे पान खावून सार्वजनिक ठिकाणी पिचकाऱ्या मारताना दिसून येत आहेत .तरुण पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. फुलचंद पानामध्ये किमाम नावाचा नशा युक्त पदार्थ असतो अशा नशा युक्त पान कधी ही न खाणाऱ्या व्यक्ती ने खाल्ल तर २/३ तास चक्कर येवून माणूस बेशुद्ध पडतो असे नशा युक्त पान मधील तरुण खाताना दिसत आहेत दारू मुळे घर तरुण बरबाद होतात पण येत्या काही दिवसात फुलचंद पाना मुळे हे दिसणार आहे तरी प्रशासनानी अशा पान टपरी धारकावर कारवाई करावी अणि तरुण पिढी बरबाद होण्यापासून थांबवावी
अशी मागणी नाव न टाकण्याच्या अटीवर परीसरातील एका सुजाण नागरिकाने केली आहे .
संपादक.चंद्रकांत दुंडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8806043369.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

error: Content is protected !!