Homeशिक्षण-प्रशिक्षण*मतदानासाठी 'एमआयटी एटीडी'ची जनजागृती*

*मतदानासाठी ‘एमआयटी एटीडी’ची जनजागृती*

हवेली प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी येथील एमआयटी आर्ट, डिझाईन, आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ व विद्यार्थी कल्याण विभागाच्या(एनएसएस) वतीने नुकतेच मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. मतदानाच्या या जनजागृतीसाठी विद्यापीठाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी पुणे रेल्वे स्थानक तसेच शहरातील विविध चौकांत हातात मतदानाचे आवाहन करणारे पोस्टर्स घेवून जनजागृती केली.

विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला लोकांनीही उत्फुर्तपणे प्रतिसाद देत, आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सुट्टीचा आनंद न घेता आवर्जून मतदान करण्याचे वचन दिले. या उपक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ.रजनिश कौर सचदेव यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्रा. विशाल पाटील व प्रा.अमन कांबळे यांच्या पुढाकाराने या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे. येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू...

लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.

0
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...

मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...

0
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...

error: Content is protected !!