लोणी काळभोर प्रतिनिधी
आशिया खंडातील दोन नंबरची बाजार समिती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या समितीच्या उपसभापती पदी शशिकांत वामन गायकवाड रा.कोलवडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.मावळते उपसभापती दत्तात्रय पायगुडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.प्रकाश जगताप यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली यामध्ये शशिकांत गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने गायकवाड यांची बिनविरोध निवड झाल्याचे सभापती यांनी घोषित केले यावेळी माजी उपसभापती रवींद्र कंद, संचालक प्रशांत काळभोर, राजाराम कांचन, रोहिदास उंद्रे, सुदर्शन चौधरी, मनिषा हरपळे, सारिका हरगुडे, आबासाहेब आबनावे, गणेश घुले व अनिरुध्द भोसले, संतोष नांगरे सोरतापवाडीच्या माजी सरपंच पूनम चौधरी, उरुळी कांचनचे माजी उपसरपंच युवराज कांचन, आदी मान्यवर उपस्थित होते. निवड जाहीर होताच उपस्थितामध्ये एकच जल्लोष झाला.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क 8806043369.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी शशिकांत गायकवाड.
RELATED ARTICLES
- Advertisment -
यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...
लोणी काळभोर प्रतिनिधी
यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...
कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.
लोणी काळभोर प्रतिनिधी
कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...
कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.
लोणी काळभोर प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...
थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...