मंगळवार, दि. १३ जानेवारी २०२६
मुंबई प्रतिनिधी| महाराष्ट्रनगर–चिता कॅम्प (वॉर्ड क्र. १४३)

महाराष्ट्रनगर–चिता कॅम्पमधील सर्व कार्यकर्ते, मतदार, महिला-भगिनी, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या प्रत्येक नागरिकाचे मी मनःपूर्वक आभार मानते.

या निवडणुकीत तुम्ही केवळ एका उमेदवाराला नाही, तर काम, माणुसकी आणि परिसराच्या स्वाभिमानाला पाठिंबा दिला आहे. कोणत्याही पक्षाच्या बळावर नव्हे, तर तुमच्या विश्वासाच्या बळावर मी उभी राहिले आणि तुम्ही मला ताकद दिली. प्रचाराच्या प्रत्येक दिवशी, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात जो प्रेमाचा आणि विश्वासाचा वर्षाव झाला, तो माझ्यासाठी आयुष्यभराची शिदोरी ठरेल.

महाराष्ट्रनगर-चिताकॅम्प हा माझा परिवार आहे. या परिसरातील पाणी, गटार, आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि सन्मानाच्या प्रश्नांसाठी मी तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढत राहीन, ही माझी ठाम ग्वाही आहे. ही लढाई व्यक्तीची नव्हे, तर आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भवितव्याची आहे.

तुम्ही दिलेल्या प्रेमाला, पाठिंब्याला आणि विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. महाराष्ट्रनगरचा मान, माणुसकी आणि हक्क यासाठी माझा संघर्ष अखंड सुरू राहील.

आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार.

— सौ. केशर सदाशिव ऊर्फ दाजी बालगुडे
अपक्ष उमेदवार, वॉर्ड क्र. १४३
———–
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

error: Content is protected !!