लोणी काळभोर प्रतिनिधी
ब्रेकिंग न्यूज
लोणी काळभोर बाजारमळा दुंडे वस्ती येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून घरातील वायरींग स्विच आणि वाररींग कामाची हत्यारे असा सुमारे अंदाजे ऐंशी हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.त्यामुळे या परीसरातील नागरीक भयभीत झाले आहेत तरी पोलिसांनी रात्रीच्या वेळी या परिसरात गस्त घालावी व तपास तातडीने करावा अशी मागणी व्यक्त होत आहेत.आदल्या दिवशीचे सी सी टिव्ही फुटेजमध्ये चोरटे दिसत आहेत दुसऱ्या दिवशी चोरी झाल्याने नागरीक भयभीत झाले आहेत.