लोणी काळभोर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवत 100% निकाल लावला आहे यामध्ये
हडपसर भेकराईनगर येथील सोनाई इंग्लिश मीडियम हायस्कूल व सायन्स ज्युनिअर कॉलेज मध्ये बारावीचा निकाल शंभर टक्के लागला.
दृष्टी सुनील रोकडे या विद्यार्थिनीने 85% टक्के मिळविला हर्षवर्धन किशोर शिंदे या विद्यार्थ्याने 81.50% टक्के मिळविला.
वेदांत रामदास भिसे या विद्यार्थ्याने 78. 67% मिळविला या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ए. एल. नर्सिंग राव व शाळेच्या ट्रस्टी राज लक्ष्मणराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बनकर, स्वर्णा राव. राम मनोहर रेड्डी. सोनिया मोरे. संदेश मोरे. आदी उपस्थित होते.मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369
सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल
RELATED ARTICLES
- Advertisment -
*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*
* लोणी काळभोर प्रतिनिधी
चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व*
पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...
लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...
मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...
*श्रीक्षेत्र थेऊर येथील ‘महाराजस्व समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १००० पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला...
लोणी काळभोर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाची महत्वकांक्षी योजना असलेल्या व महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत थेऊर मंडल भागात आयोजित करण्यात...