Homeताज्या बातम्यामराठा तरुणांनी उद्योजक व्हावे.नरेंद्र पाटील

मराठा तरुणांनी उद्योजक व्हावे.नरेंद्र पाटील

लोणी काळभोर प्रतिनिधी – अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेसाठी मराठा तरुणांनी उद्योजक होण्यासाठी पहिले पाऊल टाकावे टाकून मराठा तरुणांनी उद्योजक होण्यासाठी पुढे यावे. त्यासाठी आम्ही व बॅंका पुढील सर्व प्रक्रिया करून मराठा तरुण – तरुणींना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम असल्याचे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले . लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर व मराठा महासंघ हवेली तालुका , यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा उद्योजक व कर्ज विषयक मेळाव्याचे आयोजन कुंजीरवाडी येथील धनश्री लॉन्स येथे करण्यात येणार आले होते .यावेळी बोलताना नरेंद्र पाटील यांनी जास्तीत जास्त तरुणांनी अण्णासाहेब पाटील महामंडळात चा फायदा घेऊन उद्योजक तयार होत असल्याचे सांगितले . छोटे छोटे उद्योगातून सुद्धा मराठी तरुण पुढे येत असून त्यांना महामंडळाच्या वतीने पाठबळ दिले जात आहे .मराठी तरुणांना उदयोजक होण्यासाठी आर्थिक पाठबळ महामंडळ देऊन मराठी तरूणांना मध्ये जिद्द ,कष्ट व चिकाटी असेल तर मराठी तरूण नक्कीच यशस्वी उदयोजक होईल असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले . अण्णासाहेब पाटील महामंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी भरघोस निधी दिला असून त्यातून अनेक मराठी उद्योजक तयार होतील असा विश्वास नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.
लोकमंगल सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले की लोकमंगल बँक सर्व प्रकारच्या व्यवसाय वाढीसाठी व व्यावसायिक वाहन खरेदीसाठी कर्ज देत असून त्यातून अनेक नागरिकांना याचा लाभ झाला आहे .कृषी संलग्न , लघु मध्यम उद्योगासाठी ,उत्पादन व्यापार विक्री सेवा तसेच गट प्रकल्प कर्ज सुद्धा लोकमंगलतर्फे उपलब्ध करून दिले आहे .पर्यटन विकास वाढीसाठी सुद्धा लोकमंगलतर्फे कर्ज दिले जात आहे.
यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले की मराठा समाज समाजातील तरुण तरुणींनी जास्तीत जास्त उद्योजक होऊन महामंडळाचा व बँकांचा फायदा घ्यावा. या कार्यक्रमास गुलाबराव गायकवाड राष्ट्रीय सरचिटणीस मराठा महासंघ , लोकमंगल बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप नागणे ,प्रकल्प पर्यटन अधिकारी मयूर नांद्रे , लोकमंगल पतसंस्थेचे संचालक शिवाजी माळी , बँकेचेअधिकारी सुदन सुरवसे बँकेचे ,शाखाधिकारी अंकुश गायकवाड कुणाल खरोटे आदी उपस्थित होते .
या कार्यक्रमास विशेष सहकार्य प्रभाकर धुमाळ व निलेश सुंबे यांचे लाभले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
सचिन सुंबे , गजानन जगताप , सचिन माथेफोड , अनिरुद्ध मराठे ,चंद्रकांत दुंडे ,भाऊ जाधव ,दीपक गोते , सुभाष कड प्रयत्न केले .
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क
8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

error: Content is protected !!