लोणी काळभोर प्रतिनिधी लोणी काळभोर गावच्या इतिहासात प्रथमच सर्वच सदस्यांना सरपंच किंवा उपसरपंच पदावर काम करण्याची संधी मिळाली.गेल्या पाच वर्षांत काही सदस्य सरपंच व बाकीचे उपसरपंच पदाची अशा सर्वांनाच संधी मिळाली.त्यातच अतिशय मनमिळाऊ,शांत असे लोकप्रिय असणारे सुनील बाबुराव गायकवाड यांची लोणी काळभोर येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. सविता जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया आज सरपंच नागेश काळभोर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत उपसरपंच पदासाठी सुनील गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नागेश काळभोर यांनी उपसरपंच पदी सुनील गायकवाड यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, राहुल काळभोर, माऊली काळभोर, संजय गायकवाड, हेमंत गायकवाड, गणेश कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे.संपर्क 8806043369
लोणी काळभोरच्या उपसरपंचपदी सुनील गायकवाड विराजमान.
- Advertisment -
लोणी काळभोर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा .युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका आंतराष्ट्रीय विद्यापीठाची...
लोणी काळभोर प्रतिनिधी
लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील...
संत निरंकारी मंडळातर्फे लोणी काळभोर येथे स्वच्छता अभियान.
लोणी काळभोर प्रतिनिधी
पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि डॉ. श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्र...
लोणी काळभोर बाजामळा दुंडे वस्ती येथे सलग दुसऱ्या दिवशी चोरांचा धुमाकूळ.
लोणी काळभोर प्रतिनिधी
ब्रेकिंग न्यूज
लोणी काळभोर बाजारमळा दुंडे वस्ती येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून घरातील वायरींग स्विच आणि वाररींग कामाची हत्यारे असा सुमारे...
हवेली तालुक्यात शांततेत मतदान पार पडले.
लोणी काळभोर प्रतिनिधी आज हवेली तालुक्यात . जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान शांततेत पार पडले अनेक मतदान केंद्रावर साडेसहा ते सात पर्यंत रांगा...
दिल्ली पासुन गल्ली पर्यंत भाजपच्या विकास कामाचे कौतुक – कृष्णाआप्पा चौधरी ...
लोणी काळभोर प्रतिनिधी - कोरेगाव - केसनंद जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार सौ कविताताई विजय पायगुडे, कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील भाजपाचे...