Homeताज्या बातम्यानायगाव येथील युवकांचा सुरज चौधरी यांना भरघोस पाठिंबा

नायगाव येथील युवकांचा सुरज चौधरी यांना भरघोस पाठिंबा

लोणी काळभोर प्रतिनिधी – कोरेगाव मुळ- केसनंद जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीमध्ये भाजपचे जिल्हा परिषदेचे उमेदवार कविता विजय पायगुडे व पंचायत समितीचे उमेदवार सुरज चौधरी यांना नायगाव येथील तरुणांनी भरघोस पाठिंबा देत जय श्रीरामचा नारा देऊन तरूणांनी निवडणूक हाती घेतली. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असुन नगरपालिका , नगरपरिषद ,महानगरपालिका यांच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ५ फेब्रुवारीला होणार आहेत . त्यामुळे पूर्व हवेलीत भाजपने तगडे उमेदवार देऊन राष्ट्रवादी पुढे एक आव्हान उभे केले आहे.

कोरेगाव मूळ – केसनंद जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्व उमेदवार भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी गाव गावचे तरुण पुढे येत असून जय श्रीराम चा नारा देत आहेत त्यामुळे भाजपच्या तीनही उमेदवारांचा विजय निश्चित होताना दिसत आहे .
मुख्य संपादक
चंद्रकांत दुंडे
8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे. येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू...

लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.

0
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...

मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...

0
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...

error: Content is protected !!