लोणी काळभोर प्रतिनिधी
हवेली तालुक्यातील प्रमुख मार्ग असलेल्या, मांजरीखुर्द- आव्हाळवाडी- वाघोली, MDR 56 या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याची गेली अनेक दिवसांपासून, अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे या रस्त्यांवर छोटे मोठे अपघात होत आहेत. तसेच या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत असून, भविष्यात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचानुषंगाने आरोग्यदूत युवराज काकडे यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचे मागणी, PMRDA अतिरिक्त आयुक्त श्री. दिपक सिंगला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर रस्ता PWD विभागाने काही महिन्यांपूर्वी PMRDA कडे वर्ग केला आहे. यामुळे सदर रस्त्याची मालकी ही सध्या PMRDA कडे आहे. या रस्त्यावर PMRDA कडून UGC योजनेतून निधी मंजूर केला जाणार आहे. जमीन अधिग्रहण करून अंदाजे वर्ष भराच्या आसपास, या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम केले जाणार आहे, परंतु सध्या रस्त्याची बिकट अवस्था झाल्याने दुरुस्तीची येथील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. यावर PMRDA कडून या रस्त्याच्या दुरुस्तीची निविदा लवकरात लवकर काढून दुरुस्ती केली जाणार असल्याचे PMRDA अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याचे, आरोग्यदूत युवराज काकडे यांनी सांगितले.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369
मांजरी- आव्हाळवाडी- वाघोली रस्त्याच्या दुरुस्तीची युवराज काकडे यांची PMRDA कडे मागणी.*
RELATED ARTICLES
- Advertisment -
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.
लोणी काळभोर प्रतिनिधी
कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...
कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.
लोणी काळभोर प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...
थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...
*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*
* लोणी काळभोर प्रतिनिधी
चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व*
पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...