Homeताज्या बातम्याएंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या वतीने श्री विठ्ठल अध्यात्मिक वारकरी शिक्षण...

एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या वतीने श्री विठ्ठल अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*.

ऊरूळी कांचन : प्रतिनिधी ( सुनील तुपे )
दौंड तालुक्यातील प्रति पंढरपूर समजले जाणाऱ्या डाळिंब बन येथील श्री विठ्ठल अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेला लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आल्याची माहिती हायस्कूलच्या प्राचार्य शमशाद कोतवाल यांनी दिली.
लोणी काळभोर येथे एंजल हायस्कूल व जुनियर कॉलेज इंग्रजी माध्यमाची जुनी शाळा आहे .या शाळेत नर्सरी ते बारावी पर्यंत वर्ग पर्यंत विद्यार्थी शिक्षण शिक्षण घेतात .
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्काराची रुजवून होण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम शाळेच्या वतीने राबवले जातात .शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना समाजऋण, मातृ ऋण, पितृऋण, गुरु ऋण या गुणांत मुक्त व्हावे लागते. जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात हायस्कूलच्या वतीने अन्नदान केले जाते तसेच वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम यांना मदत केली जाते.
दौंड तालुक्यातील डाळिंब बन प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या डाळिंब बन या ठिकाणी अनेक दिवसांपासून श्री विठ्ठल अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था कार्यरत आहे, या ठिकाणी मुलांना मोफत वारकरी संप्रदायाचे शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण हि दिले जाते. तसेच मुलांना संपूर्ण पालन पोषण या शिक्षण संस्थेच्या वतीने केले जाते. यावेळी श्री विठ्ठल आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश लेकूळे महाराज, श्री विठ्ठल देवस्थानचे सचिव लक्ष्मण म्हस्के ,डाळिंब गावचे माजी उपसरपंच व दौंड तालुका शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सर्जेराव म्हस्के ,गायक जालिंदर म्हस्के ,व राजेंद्र म्हस्के यावेळी उपस्थित होते.
ओम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन अग्निहोत्री सोसायटीचे संचालक अविनाश शेलुकर, संस्थेच्या संचालिका परवीन इराणी मॅडम यांच्या प्रेरणेतून हायस्कूलमध्ये विविध उपक्रम केले जातात. एंजल हायस्कूलच्या प्राचार्या शमशाद कोतवाल, उपप्राचार्य झिमली लोध ,एंजल हायस्कूलचे व्यवस्थापक निलेश अडसूळ, एंजल हायस्कूल चे क्रीडा विभाग प्रमुख भाऊसाहेब महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंची वाटप करण्यात आले आहे.
मुख्यसंपादक – चंद्रकांत गुलाब ढुंडे

या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी” संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संपर्क :-+918806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी हायवे कंपनी लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे त्या...

लोणी काळभोर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा .युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका आंतराष्ट्रीय विद्यापीठाची...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील...

संत निरंकारी मंडळातर्फे लोणी काळभोर येथे स्वच्छता अभियान.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि डॉ. श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्र...

लोणी काळभोर बाजामळा दुंडे वस्ती येथे सलग दुसऱ्या दिवशी चोरांचा धुमाकूळ.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर बाजारमळा दुंडे वस्ती येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून घरातील वायरींग स्विच आणि वाररींग कामाची हत्यारे असा सुमारे...

हवेली तालुक्यात शांततेत मतदान पार पडले.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी आज हवेली तालुक्यात . जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान शांततेत पार पडले अनेक मतदान केंद्रावर साडेसहा ते सात पर्यंत रांगा...

error: Content is protected !!