Homeताज्या बातम्यालोणी काळभोर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा .युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका...

लोणी काळभोर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा .युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका आंतराष्ट्रीय विद्यापीठाची मानद डॉक्टरेट उपाधी.

लोणी काळभोर प्रतिनिधी
लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील मानद उपाधी प्रदान करण्यात आली. हा सन्मान काल एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आला.

काळभोर यांनी सामाजिक उपक्रम, युवक सक्षमीकरण आणि समाजविकासासाठी सातत्याने केलेल्या कामगिरीमुळे अनेक पुरस्कारही मिळवले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून युवकांमध्ये त्यांची चांगली पकड निर्माण झाली आहे.

या गौरवपूर्ण प्रसंगी भारतीय पोलीस सेवेतील आय पी एस मोहन राठोड (आय जी महाराष्ट्र पोलीस), एसीपी संजय पाटील (मुंबई पोलीस) तसेच प्रसिद्ध चित्रपट निर्माते मिहूल कुमार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी काळभोर यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सन्मानामुळे काळभोर यांच्या सामाजिक कार्याला नवसंजीवनी मिळणार असून, भविष्यातही समाजसेवेच्या माध्यमातून युवकांना प्रेरणा देण्याचा त्यांचा निर्धार अधिक दृढ झाला आहे.
कार्यक्रम दि:- 18/4/2026 रोजी हॉटेल रेडिसण मुंबई येथे पार पडला यामुळे लोणी काळभोर परीसरातील तसेच पंचक्रोशीतील नागरीक युवा कार्यकर्ते यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क.8806043369.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संत निरंकारी मंडळातर्फे लोणी काळभोर येथे स्वच्छता अभियान.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि डॉ. श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्र...

लोणी काळभोर बाजामळा दुंडे वस्ती येथे सलग दुसऱ्या दिवशी चोरांचा धुमाकूळ.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर बाजारमळा दुंडे वस्ती येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून घरातील वायरींग स्विच आणि वाररींग कामाची हत्यारे असा सुमारे...

हवेली तालुक्यात शांततेत मतदान पार पडले.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी आज हवेली तालुक्यात . जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान शांततेत पार पडले अनेक मतदान केंद्रावर साडेसहा ते सात पर्यंत रांगा...

दिल्ली पासुन गल्ली पर्यंत भाजपच्या विकास कामाचे कौतुक – कृष्णाआप्पा चौधरी ...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कोरेगाव - केसनंद जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार सौ कविताताई विजय पायगुडे, कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील भाजपाचे...

ए‘मआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या तनू भानची ऐतिहासिक कामगिरी!* *एनसीसी प्रजासत्ताक दिन कॅम्पमध्ये सर्वोत्तम एनसीसी कॅडेट;...

0
पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) कॅडेट, कनिष्ठ अंडर ऑफिसर (जेएनओ) तनू भान हिने नुकत्याच नवी दिल्ली...

error: Content is protected !!