Homeराजकीयशिरुर हवेलीत दोन्ही राष्ट्रवादीतच जोरदार लढत.

शिरुर हवेलीत दोन्ही राष्ट्रवादीतच जोरदार लढत.

लोणी काळभोर प्रतिनिधी – शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीत आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत किरकोळ अपवाद प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माऊली कटके घड्याळ चिन्हावर तर शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर यांच्यात प्रमुख लढत झाली.मतदारांनी केलेल्या मतदानामुळे उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीत काटो की टक्कर मतपेटीत बंद झाली. यावेळी दोन्ही उमेदवारांनी न भूतो न भविष्यती अशी ताकद लावून निवडणुकीत रंगत आणली गावे,वाड्या वस्त्या,सर्व स्थानिक नेतेमंडळींना आपापल्या परीने एकत्र आणत मतदारसंघातील भाग शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचून पिंजून काढला. मतदारसंघात शरदचंद्र पवार ,अजितदादा पवार ,सुप्रियाताई सुळे, अमोल कोल्हे, जयंत पाटील यांच्या सभा घेऊन मतदानाचा धुराळा उडवला . आज मतदानाच्या वेळी वाघोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांच्या पोलिंग एंजटला दमदाटी केल्यामुळे आमदार अशोक पवार आक्रमक झाले होते . पुर्व हवेलीत मतदान शांततेत पार पडले असुन संध्याकाळी सात वाजले तरी अनेक ठिकाणी मतदान चालले होते .यावेळी सर्व मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढली असून याचा फायदा आमदार अशोक पवार यांना होणार की माऊली आबा कटके यांना होणार हे येणाऱ्या 23 नोव्हेंबरला मतदारांनी केलेले मतदान बंद पेटीतून बाहेर पडल्यानंतरच कळेल .मतदानानंतर दोन्ही उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी आपलाच उमेदवार निवडून येण्याचा दावा केला आहे.
गांवांची आकडेवारी पुढील प्रमाणे
उरुळी कांचन-60.29%
लोणी काळभोर 66 %
सोरतापवाडी -67.82%
कुंजीरवाडी – 73.46%
कोरेगाव मूळ – 65.78%
तरडे -80.28
नायगाव -80 .56%
पेठ- 79%
थेऊर – – 68.50%
कदमवाकवस्ती – चालू आहे
वळती -70 .20 %
शिंदवणे -73.37%
आळंदी म्हातोबाची – 72.27%
टिळेकर वाडी- 70%
वाघोली – 58.20%
हिंगणगाव -80.48%
भवरापुर – 81%
केसनंद -73.37%
आष्टापूर 76%
खामगाव टेक 75.42%

संपादक चंद्रकांत दुंडे संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे. येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू...

लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.

0
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...

मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...

0
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...

error: Content is protected !!