उरुळी कांचन : प्रतिनिधी ( सुनील तुपे ) उरळीकांचन. ता . हवेली येथील बाएफ . सी.एच.आर.सी. अंतर्गत ज्वेलरी बनविणे प्रशिक्षण ता. ०४.०१.२०२५ रोजी घेण्यात आले होते. उद्यामिता प्रकल्प या प्रकल्पांतर्गत स्कील बेसड ट्रेनिंगमध्ये एक दिवसीय ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण सीएचआरसी उरुळीकांचन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून निशा सुतार उपस्थिती होती या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी २० संकल्प व बचत गट सभासद यांनी सहभाग नोंदवला . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. हनुमंत भोसले यांनी केले तर मनोगत डॉ. लता शर्मा यांनी केले तर आभार श्रीमती विमल थोरात यांनी मानले. संपूर्ण एक दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते . या प्रशिक्षणाचा मूळ उददेश हा महिलांमध्ये असणारे विशेष प्राविण्य, कौशल्य निर्माण करून त्याद्वारे उद्योजक तयार करणे हा होता. या ठिकाणी मुकूल माधव फौंडेशन आणि फ़िनोलेक्स कंपनीचे सहकार्य लाभले. यावेळी २० महिलांनी मंगळसूत्र, तीन प्रकारच्या नथी, हेअर पिन, बुगडी, कर्णफुले व हाथफुले इ. तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले.
मुख्यसंपादक – चंद्रकांत गुलाब ढुंडे या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी” संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संपर्क :- +918806043369
*बाईफ सी एच आर सी उरुळी कांचन येथे ज्वेलरी बनवणे प्रशिक्षण संपन्न*
RELATED ARTICLES
- Advertisment -
*टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या...
लोणी काळभोर प्रतिनिधी
हायवे कंपनी लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे त्या...
लोणी काळभोर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा .युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका आंतराष्ट्रीय विद्यापीठाची...
लोणी काळभोर प्रतिनिधी
लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील...
संत निरंकारी मंडळातर्फे लोणी काळभोर येथे स्वच्छता अभियान.
लोणी काळभोर प्रतिनिधी
पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि डॉ. श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्र...
लोणी काळभोर बाजामळा दुंडे वस्ती येथे सलग दुसऱ्या दिवशी चोरांचा धुमाकूळ.
लोणी काळभोर प्रतिनिधी
ब्रेकिंग न्यूज
लोणी काळभोर बाजारमळा दुंडे वस्ती येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून घरातील वायरींग स्विच आणि वाररींग कामाची हत्यारे असा सुमारे...
हवेली तालुक्यात शांततेत मतदान पार पडले.
लोणी काळभोर प्रतिनिधी आज हवेली तालुक्यात . जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान शांततेत पार पडले अनेक मतदान केंद्रावर साडेसहा ते सात पर्यंत रांगा...