Homeताज्या बातम्याउरुळी कांचन येथे कस्तुरी प्रतिष्ठानचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा.

उरुळी कांचन येथे कस्तुरी प्रतिष्ठानचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा.

लोणी काळभोर  प्रतिनिधी – गौरव कवडे.
उरूळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठाने भव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी सोहळ्यात पाच विवाह संपन्न झाले .हा  विवाह सोहळा अतिशय नियोजनबध्द पध्दतीने पार पाडून प्रार्थना करणाऱ्या ओढां पेक्षा मदत करणारे हात पवित्र असतात हे समाजापुढे चांगले उदाहरण ठेवले आहे .या विवाह सोहळ्याची माहिती देताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष
मिलिंद मेमाणे यांनी  सांगितले की आपण सर्व समाजा.चे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आम्ही कस्तुरी प्रतिष्ठान अनेक वर्षांपासून मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत आहे . दरवर्षी दत्त जयंतीच्या मुहूर्तावर सर्व समाजाचा मोफत विवाह सोहळा घेतला जातो .सर्व   कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत घेत असतात .साखरपुडयाची सुपारी फोडण्यापासुन हळदीचा कार्यक्रम ,नवरदेवाचा परण्याचा कार्यक्रम करून विवाह सोहळयात पार पाडला जातो .सर्व वऱ्हाडी मंडळींना भोजन दिले जाते .यावेळी  आलेल्या वधूंनी  सांगितले की या सोहळ्यात लग्न करून माझ्या लग्नाचा खर्च माझ्या शिक्षणासाठी करणार आहे .यावेळी कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे , उपाध्यक्ष संतोष भन्साळी ,सचिव शंकर पाटील , खजिनदार महादेव रेवडकर , सदस्य घनश्याम मेमाने ,ऋषिकेश जगताप ,महेश कुंकूलोळ , कौस्तुभ मेमाणे ,गणेश उंबरकर, दत्तात्रय मदने , रुतीका मेमाणे ,प्रियंका रेवडकर व कस्तुरी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते .

संपादक.चंद्रकांत दुंडे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंगारकी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथे भाविकांची मोठी गर्दी.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी आज भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी ...

यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

error: Content is protected !!